Weather Forecast राज्यामध्ये पुढील सात दिवस कशी असेल पावसाची स्थिती हवामान विभागाचा अंदाज…
राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार अशी शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वरती घेण्यात आली होती त्यातील त्याचे प्रत्यक्ष चित्र ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात देशभरात दिसले तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश झारखंड छत्तीसगड ओडिसा पश्चिम बंगाल आणि नागालँड हे राज्य वगळता उर्वरित राज्यात पावसाची तू नोंदवली गेली महाराष्ट्रामध्ये ऑगस्टमध्ये पहिल्या आठवड्यात सरासरीपेक्षा 53 टक्के … Read more