(MAHA DES) महाराष्ट्र शासनाचा अर्थसांखिकिक संचलआयत 260 पदांची भारती

(MAHA DES) महाराष्ट्र शासनाचा अर्थसांखिकिक संचलआयत 260 पदांची भारती

(MAHA DES) महाराष्ट्र शासनाचा अर्थसांखिकिक संचलआयत 260 पदाच्या भरतीसाठी अधिक सूचना जारी करण्यात आली आहे.एकूण 260 पदे. रिक्त आहेत. जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील,अशा उमेदवारांनी हे ऑफलाइन/ऑनलाइन अर्ज करू शकतात. व सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकतात . अर्जदारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा या पदासाठी Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2023 आहे.उमेदवारांनी या भरती संदर्भात खाली दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या  https://news.ak22news.com/wp-admin/post-new.php आणि याच भरतीसाठी माहितीसाठी अधिकृत वेबसाईट

इंडिया पोस्ट भर्ती 2023 नवीन अधिसूचना जारी: Upto 63200 Monthly Salary, Check Post, Vacancy, Eligibility and Other Details.

पद संख्या 260

१ )सहायक संशोधन अधिकारी, गट-ब :- एकूण पदे ३९

२ )सांख्यिक सहायक,गट-क :- एकूण पदे ९४

३ )अन्वेषक,गट-क :- एकूण पदे १२७

एकूण 260

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: सांख्यिकी/बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/इकॉनॉमेट्रिक्स/गणित अर्थशास्त्र आणि वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी 
        किंवा इतर कोणत्याही पदवी पदवी + ISI/ICAR शास्त्रातील पदवत्तर पदविका.
पद क्र.२: गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स आणि पदव्युत्तर पदवी किंवा 45% गुण गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी प्राप्त.
पद क्र.3: एसएससी (10वी) उत्तीर्ण.

वयोमर्यादा: ०१ जुलै २०२३ रोजी १८ ते ३८ (मागासवर्गीयांसाठी:०५ वर्षे सुट )

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 05 ऑगस्ट 2023
ऑनलाईन परीक्षा:- (सप्टेंबर 2023)


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा
जाहिरात नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment