Maharashtra Postal Circle भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 पदासाठी भरती त्वरित करा अर्ज..

Maharashtra Postal Circle भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 पदाच्या भरतीसाठी अधिक सूचना जारी करण्यात आली आहे.एकूण 3154 पदे. रिक्त आहेत. जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील,अशा उमेदवारांनी हे ऑफलाइन/ऑनलाइन अर्ज करू शकतात. व सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकतात . अर्जदारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा या पदासाठी Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2023 आहे.उमेदवारांनी या भरती संदर्भात खाली दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या  https://news.ak22news.com/wp-admin/post-new.php आणि याच भरतीसाठी माहितीसाठी अधिकृत वेबसाईट

 

एकूण पदे 3154

पदाचे नाव ग्रामीण डाक सेवक

पद क्र                 पदाचे नाव                                पदसंख्या
1. GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)                                           GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) 3154
                                               total 3154

जाहिरात नोटिफिकेशन पाहण्यासाठी

         येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता :-दहावी उत्तीर्ण मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र 

वयाची अट :- 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्ष st/sc 5 वर्षे सूट ,obc 3 वर्षे सूट

नोकरीचे ठिकाण :-संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा

Fee:- General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023

अर्ज संपादित करण्याची तारीख 24 ते 26 ऑगस्ट 2023

 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

    खाली दिलेल्या लिंक वर

       क्लिक करून पहा

 

 

Leave a Comment