Maharashtra Postal Circle भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 पदासाठी भरती त्वरित करा अर्ज..

Maharashtra Postal Circle भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 पदाच्या भरतीसाठी अधिक सूचना जारी करण्यात आली आहे.एकूण 3154 पदे. रिक्त आहेत. जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील,अशा उमेदवारांनी हे ऑफलाइन/ऑनलाइन अर्ज करू शकतात. व सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकतात . अर्जदारांनी शेवटच्या तारखेपूर्वी … Read more