Weather Forecast राज्यामध्ये पुढील सात दिवस कशी असेल पावसाची स्थिती हवामान विभागाचा अंदाज…

 

राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार अशी शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वरती घेण्यात आली होती त्यातील त्याचे प्रत्यक्ष चित्र ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात देशभरात दिसले तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश झारखंड छत्तीसगड ओडिसा पश्चिम बंगाल आणि नागालँड हे राज्य वगळता उर्वरित राज्यात पावसाची तू नोंदवली गेली महाराष्ट्रामध्ये ऑगस्टमध्ये पहिल्या आठवड्यात सरासरीपेक्षा 53 टक्के सूट नोंदवली आहे.

Weather Forecast राज्यामध्ये पुढील सात दिवस कशी असेल पावसाची स्थिती हवामान विभागाचा अंदाज…

ऑगस्टमध्ये पहिल्याच आठवड्यात मध्य प्रदेश ओडीसा येथे तीव्र अतिरिक्त पाऊस नोंदविला गेला आहे.उत्तर प्रदेश झारखंड छत्तीसगड पश्चिम बंगाल नागालँड या राज्यांमध्ये अतिरिक्त पावसाची नोंद झाली अरुणाचल प्रदेश सिक्कीम त्रिपुरा उत्तराखंड दिल्ली येथे सरासरीच्या श्रेणीत पावसाची नोंद झाली उर्वरित भारतामध्ये जम्मू आणि कश्मीर हरियाणा बिहार मेघालय आसाम मणिपूर मिझोराम महाराष्ट्र या राज्यामध्ये पावसाची तूट 20% तर 59 टक्के दरम्यान आहे.  हिमाचल प्रदेश पंजाब राजस्थान गुजरात तेलंगणा गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ या राज्यामध्ये ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात पावसाची टक्केवारी आहे.

तर शेतकरी बांधवांनो पुढील आठवडा पाऊस असणार की नाही व कोणत्या राज्यात पाऊस कसा राहणार याची सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा

       हवामान अंदाज

   अंदाज पाहण्यासाठी

        इथे क्लिक करा

Leave a Comment